कुक्कुटपालन:-
सध्या गावठी अंडी तसेच कोंबड्यांच्या मांसाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे आदिवासी ग्रामीण महिलांना हा व्यवसाय चालू करण्यास मोठा वाव आहे. गुड पालन व्यवसाय चालू करण्यासाठी जास्त खर्चिक अशी सामुग्री लागत नाही तसेच हा एकमेव व्यवसाय असा आहे की त्याला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे गुड पालन व्यवसाय चालू करण्यासाठी गिरिराज वनराज कडकनाथ अहिल्या अँड व्हाईट लेअर्न इत्यादी जास्तीत अंडी व मांस देणाऱ्या कोंबड्यांचा वापर करावा हा व्यवसाय चालू करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ येथे प्रशिक्षण घेऊन स्वतंत्रपणे किंवा सहावी आणि व्यवसाय चालू करण्यास मदत मिळते पर्यायाने त्यांना आपली आर्थिक उन्नती साधता येईल.
शेळीपालन:-
आदिवासी व ग्रामीण भागात जंगल क्षेत्र गवताची कुरणे तसेच हिरवा पाला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. व शेतीबरोबरच शेळी पालन हा व्यवसाय चालू करता येतो शेळी पासून दूध मांस कातडी लोकर व खत यांचे उत्पादन मिळते.शेळी मध्ये उस्मानाबादी जमनापारी शिरोही इत्यादी शेळ्यांचे संगोपन करून त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात आहे हा व्यवसाय चालू करण्यासाठी शासनाकडून अनुदानही प्राप्त होते.
शेळीचे दूध पॉस्टीक असल्याने दुधाला चांगली मागणी आहे म्हणून शेळीचे दूध विकून आर्थिक फायदा होऊ शकतो शेळीपालना बरोबर लेंडी खत विक्री करून सुद्धा हा महिलांना फायदा होऊ शकतो कमी भांडवलामध्ये जास्त नफा मिळवून देणारा हा व्यवसाय शेतकरी महिलांना उत्तमरीत्या करता येईल.
फळझाडे रोपवाटिका व्यवसाय:-
राज्य शासनाच्या रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड तसेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या योजनेअंतर्गत ग्रामीण महिलांना रोपे बनवून विकता येतील आदिवासी व ग्रामीण महिलांना कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ येथे विविध अभिवृद्धीच्या पद्धतीने कलमे तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतंत्रपणे फळझाडे रोपवाटिका व्यवसाय चालू करू शकता येईल वाटिका व्यवसाय चालू करण्यासाठी शासनाने विविध योजनाही सुरू केल्या आहेत.
भाजीपाला रोपवाटिका व्यवसाय:-
काही भाजीपाला म्हणजे वांगी टोमॅटो कोबी मिरची फ्लावर 9 लोक इत्यादी रोपे प्रथम गादीवाफे तयार करून नंतर लागवड करतात अशा प्रकारे पूर्ण लागवड केल्याने उत्पादनात वाढ होते भाजीपाल्याची रोपवाटिका तयार करण्यासाठी मोठ्या शेत्र ची गरज नसते ही रोपवाटिका परस बागेत सुद्धा करता येते म्हणून भाजीपाल्याची रोपे करून विकणे हा सुद्धा एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो.
अळंबी उद्योग:-
आळंबी ही पुरुषी वर्गातील असून इंग्रजी मध्ये तिला मशरूम असे म्हणतात आळंबी खाण्यास स्वादिष्ट असते गोष्टी सुद्धा आहे आळंबी मध्ये साधारणता 3.5 टक्के प्रथिने असून जीवनसत्त्वे अनुक्रमे व विपुल प्रमाणात आहेत तसेच कॅल्शियम लोह फॉस्फरस व पोटॅशियम ही खनिजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत सध्या बटन व धिंगरी अळिंबीची व्यापारी तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर लागवड करून व्यवसाय केला जात आहे आळंदी ही भाताच्या पेंढ्या वर गावाच्या पडद्यावर तसेच शेतात वाया जाणाऱ्या काडीकचरा व वाढवता येते.
बदक पालन:-
बदक पालन हा व्यवसाय अंडी व मांस उत्पादनाकरीता केला जातो नदीकाठी किंवा दमट हवामानामध्ये शेती कोंबडीपालनाचा व्यवसाय केला जाऊ शकत नाही अशा ठिकाणी बदक पालन हा व्यवसाय सहजरीत्या केला जाऊ शकतो जर आपण बदकांच्या अंड्यांच्या पोषणमूल्यांचा विचार केला तर त्यांच्यात कोंबडीच्या अंड्यापेक्षा पोषणमूल्य अधिक असतात या अंड्यांचा वापर प्रामुख्याने मोठ मोठ्या हॉटेलमध्ये केला जात आहे व दिवसेंदिवस मागणी वाढत आहे ग्रामीण आदिवासी महिलांना कमी खर्चात भरपूर नफा मिळवून देणारा असा एक बदक पालन व्यवसाय चालू करण्यास काही हरकत नाही.
मधुमक्षिका पालन:-
सध्या शेतीतील झाडाझुडपांची तोड विषारी किटक नाशकांचा वापर या निसर्गातील मोहोळांची संख्या कमी होत आहे. तसेच मधमाशांची संख्या ही कमी झालेली आहे कृती मिळत या आठ किंवा चार चौकटी असलेल्या लाकडी पॅटर्नमध्ये सातेरी जातीच्या मधमाशा सहज पाणी पाडता येतात आजूबाजूला फुलांची उत्पादन ता असल्यास एका वसाहती तुन वर्षाकाठी सरासरी चार ते दहा किलो मध मिळतो तर 400 ते 500 ग्रॅम मेन मिळते. सध्या बाजारात मधाची सरासरी किंमत 500 ते 1000 रुपये प्रति किलो आहे मधापुर स्टिक असल्यामुळे मताला बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर मागणी आहे महिलांना कमी खर्चात शेती बरोबरच हा व्यवसाय चालू करण्यास मोठा वाव आहे.
फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग:-
फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग मध्ये रोजगाराच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा उद्योग आहे रोजगार निर्मितीमध्ये ग्रामीण रोजगारांसाठी 60 टक्के रोजगार निर्मितीची क्षमता फक्त अन्नप्रक्रिया उद्योग मध्ये आहे भारतामध्ये फळांपासून विविध पदार्थ तयार केले जातात वाढत्या जागतिकीकरणामुळे एकूण आर्थिक विकास होत असल्याने आपला देश आता प्रक्रिया केलेल्या फळभाज्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होत आहेत.
त्यामुळे आता फळे व भाजी पाल्या वर प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात शासनाच्या सहकार्याने कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो.
भरडधान्य प्रक्रिया उद्योग:-
भरड धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई (भगर) हारीक, राळ इ. धान्यांचा समावेश होतो भरडधान्य मध्ये पोस्ट असून रोगांच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे या बर्ड धान्यापासून मल्टी युक्त मीठ, लाह्या, लाडू, भाकरी, अंबिल, पापड,कुरुड्या, चकली, शेव, केक, बिस्किटे, इत्यादी आणि प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात भरडधान्य पासून बनवलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे म्हणून जर ग्रामीण व आदिवासी भागात महिलांनी भरडधान्य प्रक्रिया उद्योग चालू केल्यास त्यांना आर्थिक फायदा पण होईल तसेच एक उत्पादनाचे साधन तयार होईल व त्यांच्या आर्थिक स्तर उंचावेल आणि अन्नू सुधारण्याच्या दृष्टीने देशाला हातभार लागेल.