मिश्र पीक पद्धत म्हणजे शेतात एकापेक्षा जास्त पीक लागवड करण्याची पद्धत होय.
उदाहरणार्थ - ऊस + मक्का, कांदा + संकरित ज्वारी+तुर, कपाशी+ गवार, ऊस+ सूर्यफूल, गहू+हरभरा, रबी ज्वारी+ करडई.
मिश्र पिके घेण्याचे उद्देश :-
मुख्य पिकाबरोबर मिसळलेल्या किंवा घेतलेल्या डी एम पी का पासून जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी बी यम पिका खालील गुणधर्म असावेत.
पिकांची फेरपालट :-
उदाहरणार्थ - ऊस + मक्का, कांदा + संकरित ज्वारी+तुर, कपाशी+ गवार, ऊस+ सूर्यफूल, गहू+हरभरा, रबी ज्वारी+ करडई.
मिश्र पिके घेण्याचे उद्देश :-
- बागायती शेतीतून सोयीस्कर हप्त्याने रोख पैसे मिळत राहतात
- मजुरांना वर्षभर काही ना काही काम देता येते तसेच त्यांच्या मजुरीचे वाटप चांगल्या प्रकारे करता येते.
- मिश्र पिकांच्या वाढीच्या गरजा निरनिराळ्या असल्यामुळे जमिनीचा आणि अन्नांशाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येतो.
- हवामान कीटक व रोग यांच्या पासून बचाव करता येतो.
- शेतकऱ्यांना लागणारी कडधान्य तेलबिया भाजीपाला इत्यादी स्वतःच्याच शेतात घेता येतात.
मुख्य पिकाबरोबर मिसळलेल्या किंवा घेतलेल्या डी एम पी का पासून जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी बी यम पिका खालील गुणधर्म असावेत.
- मुख्य पिकाच्या वाडीमध्ये दंभिकाचे अडथळे आणू नयेत अशी व्यवस्था असावी
- मुख्य पिकाच्या अगोदर किंवा नंतर दुय्यम पीक काढणीस तयार व्हावे
- दुय्यम पिकाच्या वाढीची सवय आणि अन्नाची गरज निराळी असावी
- फिशिंग कुळातील असल्यास अधिक पसंत करावे त्यामुळे कर्बग्रहणाची क्रिया वाढीस लागते उदाहरणात हरभरा तूर मूग मटकी इत्यादी.
- दुय्यम पिकाची मुळे मुख्य पिकांच्या मुळापासून वेगळ्या थरात वाढवीत आशा पद्धतीने लागवड व्यवस्थापन करावे.
पिकांची फेरपालट :-
- जमीन हवामान आणि आर्थिक परिस्थितीशी ही पद्धत अनुकूल असावी.
- पिकाचे उत्पादन टिकवून व जमिनीची कमीत कमी झोप होईल याचा विचार करून फेरपालट अवलंबावी.
- जमिनीतील सेंद्रिय पदार्थ टिकवण्यासाठी च्या दृष्टीनेच नव्हे तर आणखी वाढण्याच्या दृष्टीने फेरपालट या योजनेत जमिनीत सुधारणा विनर या पिकाची पुरेशे क्षेत्र ठेवले पाहिजे.
- शेंग कुळातील पिकांसाठी पुरेसे क्षेत्र फेरपालट योजनेत ठेवली पाहिजे.
- शेतावरील जनावरांना वैरण व चारा भरपूर देता यावा म्हणून कडवळ व चाऱ्याच्या पिकांचे तरतूद केली पाहिजे.
- पिकांची फेरपालट अशा प्रकारे योजावी की त्यामुळे तन कीटक आणि रोगांचे नियंत्रण करण्यास मदत होईल.
- ज्या ज्या भागातील पैसे देणाऱ्या अधिक फायद्याच्या पिकांसाठी जास्तीत जास्त क्षेत्र राखून ठेवावे.
- मजुरांचा पूर्ण उपयोग करून घेता येईल व उत्पादनाच्या खर्चात ही काटकसर करता येईल या पद्धतीने फेरपालटी ची योजना आखावी.
- जमिनीतील सेंद्रिय पदार्थ टिकून ठेवल्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
- जमिनीच्या निरनिराळ्या थरांतील अन्नांश आवर वाढणाऱ्या व वेगळ्या प्रमाणात गरज असलेल्या पिकांच्या समावेश केल्यामुळे जमिनीतील अन्नामध्ये चांगल्या प्रकारे संतुलन राखण्यास मदत होते.
- पिकाच्या विविधतेमुळे प्रतिकूल हवामान कीटक व रोग यांमुळे होणारे नुकसान यांच्यापासून जो आर्थिक तोटा होण्याचा धोका असतो तो कमी होतो.
- मजुरांच्या कामाची वाटणी सारखी करण्यास मदत होते.
- वर्षभर काही ना काही नियमित उत्पादन मिळत राहते.
- तन कीटक आणि रोगांचे आक्रमण कमी होते व तसेच त्यांचे नियंत्रण करता येते हे शक्य होत.
- फेरपालटीसाठी पिकांची योग्य निवड केल्याने जमिनीची धूप थांबण्यास मदत होते.
- फेरफार टीमुळे शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या जनावरांच्या गरजा भागवता येतात.
- बाजरी- गहू- कडवळ
- बटाटा- गहू- भाजीपाला पिके
- कांदा- रब्बी ज्वारी- कापूस
- बाजरी- रब्बी ज्वारी -कापूस
- ऊस -गहू- हरभरा- मका.