जमिनीचे आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने सेंद्रिय खतांचा वापरही निर्वात गोष्ट आहे जमिनीच्या सर्व आजारांचे मूळ कारण सेंद्रिय कर्बाची जमिनीमध्ये असलेल्याजमिनीचे सेंद्रिय कर्ब हे जमिनीच्या बहुतेक गुणधर्माची निगडित असते तसेच हा सर्व पोषक द्रव्य पिकाला पुरवणारा स्तोत्र आहे. सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल वापर केल्याने उत्पादनात निश्चितपणे वाढ होते हे सिद्ध झाले आहे या दृष्टीने शहरी कंपोस्ट हे एक प्रकारचे सेंद्रिय खत मार्केटमध्ये आणले आहे हे खत काडीकचरा टाकाऊ फळे भाजीपाला खाद्यपदार्थ इत्यादींवर जैविक प्रक्रिया करून तयार केले जाते.
सेंद्रिय खत (शहरी कंपोस्ट) वापरण्याचे प्रमाण :- हे शहरी खत सर्व प्रकारच्या पिक लागवडीकरता तसेच फळ झाडे या करीता उपयुक्त आणि गोल्फ मैदान क्रीडांगण फळ इत्यादींकरिता फायदेशीर आहे.
- सुमारे तीन ते चार महिन्यांपर्यंत येणारी पिके सर्व प्रकारची तृणधान्ये कडधान्ये पालेभाज्या वनौषधी झाडे इत्यादी.त्यास 200 ते 400 किलो ग्रॅम प्रति एकर घालावी जमिनीमध्ये बियाणे सोबत पेरणी व रोपे लागवडीच्या वेळी द्यावे.
- 538 महिन्याचा एनआरईपी की कापूस मिर्चीफन राजा फुल जड़ी कांदेलू स्कूल ओनली इ. यांना 400 ते 800 किलो ग्रॅम प्रति एकर घालावे व पूर्व मशागत करतेवेळी जमिनीत मिसळून द्यावे.
- फळ झाडे लावण्याच्या वेळी प्रतीक खड्ड्यात तीन ते पाच किलो ग्रॅम खत घालावे व गड्डा भरत यावेळी 30 सेमी खोलवर मातीमध्ये मिसळून द्यावे.
- फळझाडे लागवडीनंतर दोन वर्षाच्या काळात 400 ते 600 किलो ग्रॅम प्रति एकर व झाडांच्या मुळांची मातीमध्ये मिसळून हे सेंद्रिय खत द्यावे.
- दोन वर्षाचे रुक्ष असल्यास त्यास तीन ते पाच किलो ग्राम प्रति झाडास खत द्यावे व वृक्षाच्या मुलांशी व आजूबाजूस मातीमध्ये हे खत मिसळावे.
- पाच ते दहा वर्षाच्या रुक्ष अस दहा किलो ग्रॅम प्रति झाडास हे खत द्यावे व दहा पेक्षा अधिक वर्षा चे झाड असल्यास 12 ते 15 किलो प्रति झाडास हे खत द्यावे.
- गोल्फ मैदान बॉलोन किंवा शोभेची उद्यान यामध्ये 250 ग्रॅम प्रति वर्ग मीटर व सगळीकडे समान प्रमाणात मातीमध्ये दहा सेंटिमीटर कोल्हापूर मिसळून हे खत द्यावे.
या कंपोस्ट खतांमुळे मातीच्या कणांच्या रचनेत सुधार होते व जमिनीचा पोत सुधारतो आणि जमिनीत हवा खेळती राहते.
पाणी व अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढते मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो तसेच अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते पिकांचे समतोल (संतुलित) पोषण होते.
जमिनीचे आरोग्य सांभाळले जाते विविध भौतिक व जैविक गुणधर्मांमुळे हे खत शेतीला खूपच उपयोगी व लाभदायक आहे.
सेंद्रिय खतांचे (शहरी कंपोस्ट) फायदे:-
जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे पर्यायाने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते व जमिनीमध्ये पूरोपजीवी उपयोग व जीवाणूची वाढ होते. व मातीची धूप कमी होते जिवाणूंची कार्यक्षमता वाढते जमिनीमध्ये रासायनिक खतांतील अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची व मुलांना उपलब्ध करून देण्याची ताकद वाढते वनस्पतीमध्ये रस शोषणाऱ्या किडींच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते जमिनीतील एक झाडांमधील विषारी कीटकनाशकांचे अंश तसेच झाडांमधील अवरोधक घटक कमी करण्यास मदत करते. पाने फुले व फळांच्या आकारातव संख्येत वाढ करते पिकांची गुणवत्ता सुधारते सर्व प्रकारच्या जमिनीत व पिकांसाठी उपयुक्त आहे या सेंद्रिय खतांची चांगली व्यवस्था असल्यास ठिकाणी साठवणूक करावी. हे सेंद्रिय खत 50 किलो कर यांच्या आकर्षक गेट मध्ये अधिकृत विक्रेत्यांकडे उपयोगी असते.
सेंद्रिय खत (शहरी कंपोस्ट):-
- बाष्पाचे प्रमाण - 15 ते 25 टक्के.
- कणांचा आकार - 4 मि.मी. पर्यंत
- घनता (g/cm3) - <1.00
- एकूण सेंद्रिय कर्ब - 12 %
- एकूण नत्र - 0.8%
- एकूण स्फुरद - 0.4%
- एकूण पालाश - 0.4%
- कर्ब: नत्र प्रमाण - < 20
- सामू - 6.5 - 7.5
- क्षारता - 4 पेक्षा कमी
- रोग कारक जीव जंतू - नाहीत.
- जमिनीच्या निरोगीपणासाठी व चांगल्या उत्पादन वाढीसाठी हे एक उत्कृष्ट सेंद्रिय खत आहे.
हाती घेतलेली गोष्ट पूर्ण होणारच हे आधी ठरवा, त्या गोष्टी पूर्ण करण्याचा मार्ग सापडेल.....
No comments:
Post a Comment